Devendra Fadnavis : मोफत नाही, मात्र नाममात्र किमतीत पोलिसांना घरं देणार | BDD Chawl

2022-08-24 62

देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान भवनात पोलिसांना मोफत घर देण्याच्या मुद्यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 50 लाख किंवा 25 लाख नाही तर अतिशय नाममात्र किमतीत पोलिसांना घरं देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं फडणवीसांना सांगितलं आहे.

Videos similaires